
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

महाराष्ट्र :माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
माणिकराव कोकाटे सध्या मुंबईतील रुग्णालयात उपचार घेत आहेत. शुक्रवारी त्यांची कोरोनरी अँजिओप्लास्टी चाचणी नियोजित आहे. ...

महाराष्ट्र :कोणाशी युती, कोणाला उमेदवारी; काँग्रेसचा निर्णय २५ डिसेंबरला, आघाडीबरोबरच निधीची व्यवस्थाही स्थानिक पातळीवरच
विदर्भाकडून सर्वात जास्त अपेक्षा ...

महाराष्ट्र :कोकाटेंचा राजीनामा स्वीकारला; सदनिका घोटाळ्यात अटक वॉरंट निघताच आधी खाती काढून घेतली अन् आता…
नामुष्की : वर्षभरात अजित पवार गटाच्या दोन मंत्र्यांनी गमावले पद, मुंडेंनंतर पायउतार होणारे कोकाटे दुसरे ...

मुंबई :भाडे थकविणाऱ्यांची विक्रीची घरे जप्त करू; हायकोर्टाची पुनर्वसन योजनेतील विकासकांना तंबी
एसआरए व म्हाडाच्या पुनर्विकास योजनांमध्ये पात्र लाभार्थ्यांना घराचा ताबा किंवा भाडे देण्यास विलंब करणाऱ्या विकासकांना न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले. ...

महाराष्ट्र :किडनी विक्री प्रकरणी कंबोडियाच्या लिंकसह प्रत्येक व्यवहार तपासणार; तांत्रिक तपासातून उघड होणार 'इंटरनॅशनल लिंक'
किडनी विक्रीपूर्वी झालेल्या वैद्यकीय तपासण्या, प्रवास, आर्थिक व्यवहार, मध्यस्थांची भूमिका यांचा तांत्रिक अभ्यास केला जात आहे. ...

राष्ट्रीय :दगडातून इतिहास साकारणारे शिल्पकार राम सुतार कालवश; वयाच्या १०१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
गुजरातमध्ये जगातील सर्वात उंच पुतळा 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' साकारणारे प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांचे बुधवारी नॉयडा येथे दीर्घ आजाराने निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. ...

महाराष्ट्र :१५ हजार एचआयव्ही रुग्णांनी अर्धवट सोडले उपचार; सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेसाठी गंभीर इशारा
गेल्या वर्षभराच्या कालावधीत या आजाराच्या सुमारे १५ हजार ४३० रुग्णांनी उपचार अर्धवट सोडले आहेत. ...

कल्याण डोंबिवली :विजयासाठी पैठणी, नथींचे देताहेत वाण : लकी ड्रॉमध्ये टीव्ही, फ्रिज अन् एसी सुद्धा...
महापालिका निवडणुकीत प्रभागा-प्रभागांमधील लाडक्या बहिणींची मनमर्जी संपादन करण्याकरिता संक्रांतीच्या हळदी-कुंकवाच्या सोहळ्यांचे आयोजन सुरू झाले आहे. ...

राष्ट्रीय :हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
Nitish Kumar Hijab Controversy: गुप्तचर यंत्रणांनी संकेत दिले की काही समाजकंटक आणि गुन्हेगारी घटक त्यांना हानी पोहोचवू शकतात. ...

ठाणे :"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; काँग्रेसची बोचरी टीका
"पैसे कमावण्यासाठी महाराष्ट्राला नासवण्याचे आणि मतदारांना नागवण्याचे काम सुरू" ...

क्राइम :माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात
Manikrao Kokate Arrest Updates: लिलावती रुग्णालयातील डॉक्टरांशी चर्चा करून कोकाटे यांच्या अटकेबाबत पुढील निर्णय घेण्यात येणार आहे. ...
